Home l About Us l Contact Us
 
Quick Links
Rules
Enroll
Grooms
Brides
Divorcee
Widow / Widower
Response

Advance Search
Advanced Search
Quick Search
Search by Photos
Search by Region
 
   
Our Partners
 
 
 
 
 
 

केंद्राची प्रमुख वैशिष्ठे
१. मराठा व देशमुख समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाहसंस्था.
२. केंद्रात फक्त मराठा समाजातील स्थळांची नोंदणी होते.
३. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील व परदेशातील मराठा समाजातील हजारो मुला-मुलींची नाव नोंदणी.
४. केंद्रातर्फे दरमहा २० तारखेला प्रकाशीत होणारे आनंद सुयोग नावाचे मासिक सर्व सभासदांना घरपोच येते. त्यामुळे सभासदांना केंद्रातील स्थळे दरमहा घरपोच उपलब्ध होतात.
५. केंद्राची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईट मुला-मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे सभासदांना आपल्या पाल्याचा फोटो व जगात कोठेही कॉम्पुटरवर बघता येतो.
 ६. पोष्टाने, ई-मेलने अथवा फोन वरून स्थळांची माहिती घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध.
७. केंद्राची तत्पर सेवा, सभासदांनी मागणी केलेले स्थळांचे बायोडाटा, माहिती शक्यतो त्याच दिवशी केंद्राकडून पटविण्यात येतात.
८. साधारणतः दर ३ महिन्यांच्या अंतराने नाशिक येथे केंद्रातर्फे राज्यास्थारीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.
९. केंद्राची मोबाईल (फिरती) सेवा दर १५ दिवसाला मुंबई (ठाणे) संगमनेर, अहमदनगर. औरंगाबाद, धूळे, जळगाव, अकोला (विदर्भ) येथे कम्पचे आयोजन केले जाते.
१०.  कँपचे ठिकाणी नाव नोंदणी केली जाते तसेच स्थळांची माहिती, फोटो कंप्यूटरवर बघता येतात व बायोडाटाच्या कंप्यूटर प्रिंटस दिल्या जातात.
केंद्राचे नियम व अटी:-
१. वधुवर सूचक केंद्रात नवनोंदणीसाठी खलीलप्रमाणे फी नवनोंदणी करतांना सुरुवातीला भरावी लागेल, सदर फी १ वर्षासाठी असते .
(१). नवनोंदणी फी. आनंद सुयोग मासिक वर्गनी व केंद्राच्या वेबसाईट वर सभासदाचा फोटो व बायोडाटा ठेवणे सह - रु.१५००/- आवश्यक. 
 कँपचे
२) १ वर्षाची मुदत संपल्यानंतर सभासद्त्वाचा नुतनीकरणची मासिक वर्ग नी व केंद्राच्या वेब चार्जेस सह फी -रु १३००/-
३) बायोडाटा प्रिंट्स पोस्टाने अथवा इ-मेल  हव्या असल्यास रु.२००/- जमा ठेवणे आवश्यक आहे. त्याशिवाय पोस्टाने / अथवा इ-मेल ने बायोडाटा मिळनार  नाही.
४)वेबसाइट वरील जुना फोटो बदलून नविन फोटो अपलोड करण्यासाठी रु. ५०/-

फी रोखीने / मनीऑर्डर / स्थानिक चेक / डिमांड ड्राफ्ट ने स्वीकारले जाईल तसेच खालील बँकेत रोखीने / स्थानिक चेक जमा करता येईल. चेक / डिमांड ड्राफ्ट "मराठा वधु वर सूचक व सल्ला केंद्र " या नावाने काढावा. डी डी बी. के. शिंदे नावाने देखिल काढता येईल.

१. आईसीआईसीआई बैंक अकाउंट न. १०८८०५०००००७
२. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळनार नाही.
३.संपूर्ण फी भरल्याशिवाय केंद्रातून स्थळची माहिती  मिळनार नाही.
४. केंद्रात फक्त मराठा / देशमुख समाजातील प्रथम / घटस्फोटित / विधुर / विधवा अशा स्थळची नावनोदणी होते
५.नावनोदणीसाठी खालील कागद पत्रे बरोबर आनावित / पठवावित.
अ) पोष्टकार्ड साईज कलर फोटो.
ब) बायोडाटा शक्यतो टाइप केलेला.
क) जन्म कुंडलीची झेरोक्स.
वरीलपैकी काही कागदपत्रे नावनोदणी वेळी उपलब्ध नसल्यास नंतर शक्य तितक्या लवकर पठावावित.
६. केंद्राची कर्यपधती:-
केंद्रात नावनोदणी  फी भरल्यानतर प्रत्येक सभासदाला नावनोदणी  कार्ड दिले जाते. केंद्रात माहिती घेण्यासाठी येताना आपले नावनोदणी  कार्ड बरोबर आणण आवश्यक आहे. नावनोदणी केल्यांनतर  आपल्या स्थळस अनुरूप स्थळची माहिती घेऊन सबधीताशी स्वता: सपर्क करावा.

 

नावनोंदणी केल्यानंतर पुढील महिन्यापासून फक्त नविन नोंदणी झालेल्या स्थळांचे मासिक दर महिन्याच्या २० तारखेस पाठविले जाइल. केंद्रातर्फे आपल्या स्थळांची माहिती इतर सभासदांना नोंदणी नंतरच्या पुढील एका महिन्याच्या अंकातून कळविले जाते. त्यामुळे इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास ते ही अपानस स्वता संपर्क करतात.  

केंद्राच्या वेबसाईटवर स्थळांची फोटोसह माहिती ठेवल्यास आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपली माहिती फोटोसह जगात कुठेही पाहू शकतात. त्यामुळे अपाला वेळ व दरवेळी फोटो / माहिती पठाविन्याचा त्रास वाचू शकतो.

केंद्राच्या मासिकात व वेबसाईट वर स्थळांचे पत्ते व फोन नंबर नसतात. तरी सभासदांनी मासिकात / वेबसाईट बघून आपल्या स्थळांस अनुरूप असलेल्या नोंदिणी क्रमांक संयोजकास कळवुन त्या स्थळांची माहिती घ्यावी. मासिकातील / वेबसाईटवरील अनुरूप असलेल्या स्थळांच्या महितीतील फक्त नाव फोन नंबरची माहिती फोन वरून दिली जाते.

फोन वरून माहिती विचरतांना प्रथम आपल्या नोंदिणी क्रमांक व सभासदाचे संपूर्ण नाव सांगावे. तसेच फोन आपल्या घरून व कार्यालयीन वेळेतच (स. ११:०० ते सायं. ०७:०० व शुक्रवार बंद) करावा. दु. ०१:३० ते ०२:०० लंच टाईम.

केंद्रातर्फे आपल्या स्थाळांची माहिती इतर सभासदांना नोंदिणी नंतरच्या पुढील एका महिन्याच्या अंकातून एकदाच मोफत दिली जाते. नंतर आपणास आपल्या स्थाळांची माहिती (जाहिरात) पुन्हा मासिकात द्यावयाची असल्यास १००/- रु. (प्रतीमाह) अथवा ३००/- रु. (४ महिन्यांसाठी) अगाऊ भरून चौकटीत जाहिरात देता येते. नुतनिकरणानंतर पुढील  महिन्याच्या अंकातून तुमच्या स्थाळाची माहिती मोफत दिली जाते.
७.  स्थळांची माहिती पहन्यासाठी येतांना फक्त सभासद किंवा त्यांचे पालक (आई, वडिल, बहीन, भाऊ) यापैकी फक्त २ व्यक्तिंना कार्यालयात प्रवेश मिळेल. तिरहाईत लोकांना बरोबर आणु नये. तसेच लहान मुलांना बरोबर आणु नये.
८. आठवडयातुन फक्त दोन दिवस कार्यालयात येण्याची परवानगी राहिल.
९. केंद्रातून एका सभासदाला एका वेळी त्याचे स्थालास अनुरूप असलेल्या जास्तीत जास्त १० स्थालांची माहिती मिळेल. एकदा माहिती दिल्यावर १५ दिवसांचे आत नविन स्थालांची माहिती दिली जाणार नहीं.
१०. केंद्रात किंवा कँपात स्थालांच्या माहितीच्या फाईल पाहण्यासाठी सभासदांना देण्यात येतात तेव्हा
सदर फाईली मधून स्थालांची कोणतीही माहिती परस्पर लिहून घेता येणार नही.
११. विवाह योग केन्द्रतार्फे किंवा स्वप्रयत्नने जुलुन आल्यास त्या संबंधिची माहिती केंद्र संयोजकास विनाविलंब काळवावी. केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी धावी लागत नही.
१२. वधु-वर सूचकदोन्ही प्रक्षंकरीता सारख्यांचा अत्मियातेने व प्रमानिकपणे कम करतो. तरी दोघांनी आपल्या स्थालांची खरी - खरी माहिती नोंदणी फार्म मध्ये लिहावी. ही प्रत्येक सभासदाची नैतिक जवाबदारी आहे.
१३. आपण घेतलेल्या स्थालांच्या माहितीची खातरजमा स्वतः तसेच आपले नातलग. मित्रमंडली मार्फ़त करावी. भविष्यत काही प्रशन उपस्थित झाल्यास त्यास संयोजक जवाबदार राहणार नही. वधु-वर सूचक फक्ता स्थळ सुचवितो, स्थालांची वागणूक, नीतिमत्ता, चारित्र्य , इ. व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित  करण्याआधी करून घ्यावी. ती जवाबदारी सभासदांची आहे.
१४. केंद्राकडून नेलेल्या माहितीची कोणताही गैरवापर करता कामा नये. तसे आधाळल्यास सबंधीत सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.
१५. लग्न जमाल्यानंतर व मुदत संपल्यावर मुला / मुलीची फोटो तीन महिन्याचे आत केंद्रात समक्ष येउन घेउन जावेत. 
१६. पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक असल्यावर चांगले स्थळ नकारने ह्या गोष्टीना विज्ञनाची मान्यता नाही. कुंडलितील गुणापेक्षा मुला मुलींची प्रत्येक्षातिल गुनांना महत्व आहे. हे लक्षात घ्यावे.


 
Rules & Conditions.

1. Registration Fees Rs.:-

  • Annual Enrollment Fees  Including Magazine Subscription and Website Charges. Rs. 1500/- .
  • Getting Biodata by post or by Email Rs. 200/-
  • Renewal fees (for One Year) After expire of one year period of membership. Including Annual Subscription of Magazine and Web Charges.  Rs. 1300/-

2. Mode Of Payment: -

Local Members Should pay in cash or local bank Check in the name of Maratha vadhuvar Suchak and Salla Kendra. Others (Out of Nashik City) By Money Order Or Dimand Draft (D.D.) in the name of Maratha vadhuvar Suchak and Salla Kendra or remit the amount in following bank of their stations (City)
Or D.D.Can be Written in the Name of  B.K.Shinde

ICICI Bank A/c No.:- 108805000007 (Mahatma Nagar Branch), Nashik

3. Documents for Enrollment

  • Two Photos preferably Colored and Close-Up, Postcard Size.
  • Typed Biodata of Candidate.
  • Zerox copy of Horoscope ( if prepared ).

4. Anand Suyog Magazine
Monthly Magazine containing short information of each and every bride and groom enrolled in respective month is published on 20th of every month. This Magazine is sent to every member on his/Her address.
5. Advertisement of Bride / Groom.
Advertise of candidate is published in Anand-Suyog magazine @ Rs. 100/- One month. Concession in payment of advertisement if 3 months payments Rs.300/- is paid, One month advertisement is published FREE.

 

 
 
 
 
   
 
 
 
 
 
All contents © copyright www.marathamarriage.com. All rights reserved Developed By - Designerden.net