Top-Part

Rules

1. Registration Fees Rs.:-

  • Annual Enrollment Fees Including Magazine Subscription and Website Charges Getting Biodata by Whatsapp Or Email . Rs. 2000/-.
  • Renewal fees (for One Year) After expire of one year period of membership. Including Annual Subscription of Magazine and Web Charges. Rs. 1800/-

2. Mode Of Payment: -

Local Members Should pay in cash or local bank Check in the name of Maratha Vaduvar Suchak And Salha Kendra. Others (Out of Nashik City) By Money Order Or Dimand Draft (D.D.) in the name of Maratha Vaduvar Suchak And Salha Kendra or remit the amount in following bank of their stations (City)

ICICI Bank A/c No.:- 108805500142 (Mahatma Nagar Branch), Nashik
IFSC Code : ICIC0001088

3. Documents for Enrollment

  • Two Photos preferably Colored and Close-Up, Postcard Size.
  • Typed Biodata of Candidate.
  • Zerox copy of Horoscope ( if prepared ).

4. Anand Suyog Magazine
Monthly Magazine containing short information of each and every bride and groom enrolled in respective month is published on 20th of every month. This Magazine is sent to every member on his/Her address.
5. Advertisement of Bride / Groom.
Advertise of candidate is published in Anand-Suyog magazine @ Rs. 100/- One month, Rs. 300/- for 4 months (3+1) and Rs. 900/- for whole year.

केंद्राची प्रमुख वैशिष्ठे
१. मराठा व देशमुख समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाहसंस्था.
२. केंद्रात फक्त मराठा समाजातील स्थळांची नोंदणी होते.
३. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील व परदेशातील मराठा समाजातील हजारो मुला-मुलींची नावनोंदणी.
४. केंद्रातर्फे दरमहा २० तारखेला प्रकाशीत होणारे आनंद सुयोग नावाचे मासिक सर्व सभासदांना घरपोच येते. त्यामुळे सभासदांना केंद्रातील स्थळे दरमहा घरपोच उपलब्ध होतात.
५. केंद्राची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईट मुला-मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे सभासदांना आपल्या पाल्याचा फोटो व जगात कोठेही कॉम्पुटरवर बघता येतो.
६. पोष्टाने, ई-मेलने अथवा फोन वरून स्थळांची माहिती घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध.
७. केंद्राची तत्पर सेवा, सभासदांनी मागणी केलेले स्थळांचे बायोडाटा, माहिती शक्यतो त्याच दिवशी केंद्राकडून पाठविण्यात येतात.
८. साधारणतः दर ३ महिन्यांच्या अंतराने नाशिक येथे केंद्रातर्फे राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.
९. केंद्राची मोबाईल (फिरती) सेवा दर १५ दिवसाला मुंबई (ठाणे) संगमनेर, अहमदनगर. औरंगाबाद, धूळे, जळगाव, अकोला (विदर्भ) येथे कॅम्पचे आयोजन केले जाते.
१०. कँपचे ठिकाणी नावनोंदणी केली जाते तसेच स्थळांची माहिती, फोटो कंप्यूटरवर बघता येतात व बायोडाटाच्या कंप्यूटर प्रिंटस दिल्या जातात.
केंद्राचे नियम व अटी:-
१. वधुवर सूचक केंद्रात नावनोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नावनोंदणी करतांना सुरुवातीला भरावी लागेल, सदर फी १ वर्षासाठी असते .
(१). नावनोंदणी फी. आनंद सुयोग मासिक वर्गणी व केंद्राच्या वेबसाईटवर सभासदाचा फोटो व बायोडाटा ठेवणे सह - रु.२०००/- आवश्यक.
२) १ वर्षाची मुदत संपल्यानंतर सभासद्त्वाचा नुतनीकरणची मासिक वर्गणी व केंद्राच्या वेब चार्जेस सह फी -रु १८००/-
३) वेबसाइट वरील जुना फोटो बदलून नविन फोटो अपलोड करण्यासाठी रु. १००/-

फी रोखीने / मनीऑर्डर / स्थानिक चेक / डिमांड ड्राफ्ट ने स्वीकारले जाईल तसेच खालील बँकेत रोखीने / स्थानिक चेक जमा करता येईल. चेक / डिमांड ड्राफ्ट "मराठा वधु वर सूचक व सल्ला केंद्र " या नावाने काढावा.

१. आय सी आय सी आय बैंक अकाउंट न. 108805500142 आय एफ सी कोड : ICIC0001088
२. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही.
३.संपूर्ण फी भरल्याशिवाय केंद्रातून स्थळची माहिती मिळणार नाही.
४. केंद्रात फक्त मराठा / देशमुख समाजातील प्रथम / घटस्फोटित / विधुर / विधवा अशा स्थळांची नावनोंदणी होते
५.नावनोंदणीसाठी खालील कागद पत्रे बरोबर आणावीत / पाठवावीत.
अ) पोष्टकार्ड साईज कलर फोटो.
ब) बायोडाटा शक्यतो टाइप केलेला.
क) जन्म कुंडलीची छायांकित प्रत.
वरीलपैकी काही कागदपत्रे नावनोंदणीवेळी उपलब्ध नसल्यास नंतर शक्य तितक्या लवकर पाठवावीत.
६. केंद्राची कार्यपद्धती:-
केंद्रात नावनोंदणी फी भरल्यानतर प्रत्येक सभासदाला नावनोंदणी कार्ड दिले जाते. केंद्रात माहिती घेण्यासाठी येताना आपले नावनोंदणी कार्ड बरोबर आणण आवश्यक आहे. नावनोंदणी केल्यांनतर आपल्या स्थळस अनुरूप स्थळाची माहिती घेऊन संबंधीताशी स्वत: संपर्क करावा.

 

नावनोंदणी केल्यानंतर पुढील महिन्यापासून फक्त नविन नोंदणी झालेल्या स्थळांचे मासिक दर महिन्याच्या २० तारखेस पाठविले जाइल. केंद्रातर्फे आपल्या स्थळांची माहिती इतर सभासदांना नोंदणी नंतरच्या पुढील एका महिन्याच्या अंकातून कळविले जाते. त्यामुळे इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास ते ही आपणास स्वतः संपर्क करतात.

केंद्राच्या वेबसाईटवर स्थळांची फोटोसह माहिती ठेवल्यास आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपली माहिती फोटोसह जगात कुठेही पाहू शकतात. त्यामुळे आपला वेळ व दरवेळी फोटो / माहिती पाठविण्याचा त्रास वाचू शकतो.

केंद्राच्या मासिकात व वेबसाईट वर स्थळांचे पत्ते व फोन नंबर नसतात. तरी सभासदांनी मासिकात / वेबसाईट बघून आपल्या स्थळांस अनुरूप असलेल्या नोंदणी क्रमांक संयोजकास कळवुन त्या स्थळांची माहिती घ्यावी. मासिकातील / वेबसाईटवरील अनुरूप असलेल्या स्थळांच्या महितीतील फक्त नाव फोन नंबरची माहिती फोन वरून दिली जाते.

फोन वरून माहिती विचारताना प्रथम आपला नोंदणी क्रमांक व सभासदाचे संपूर्ण नाव सांगावे. तसेच फोन आपल्या घरून व कार्यालयीन वेळेतच (स. ११:०० ते सायं. ०७:००) करावा. दु. ०१:३० ते ०२:०० लंच टाईम. सोमवारी कार्यालय बंद राहील.

केंद्रातर्फे आपल्या स्थळांची माहिती इतर सभासदांना नोंदणी नंतरच्या पुढील एका महिन्याच्या अंकातून एकदाच मोफत दिली जाते. नंतर आपणास आपल्या स्थळांची माहिती (जाहिरात) पुन्हा मासिकात द्यावयाची असल्यास १००/- रु. (प्रतीमाह) अथवा ३००/- रु. (४ महिन्यांसाठी), आणि संपूर्ण वर्षासाठी रु. ९००/- आगाऊ भरून चौकटीत जाहिरात देता येते. 
७. स्थळांची माहिती पाहण्यासाठी येतांना फक्त सभासद किंवा त्यांचे पालक (आई, वडिल,बहिण, भाऊ) यापैकी फक्त २ व्यक्तिंना कार्यालयात प्रवेश मिळेल. तिऱ्हाईत लोकांना बरोबर आणु नये. तसेच लहान मुलांना बरोबर आणु नये.
८. आठवडयातुन फक्त दोन दिवस कार्यालयात येण्याची परवानगी राहिल.
९. केंद्रातून एका सभासदाला एका वेळी त्याचे स्थळास अनुरूप असलेल्या जास्तीत जास्त १० स्थळांची माहिती मिळेल. एकदा माहिती दिल्यावर १५ दिवसांचे आत नविन स्थळांची माहिती दिली जाणार नाही.
१०. केंद्रात किंवा कँपात स्थळांच्या माहितीच्या फाईल पाहण्यासाठी सभासदांना देण्यात येतात तेव्हा
सदर फाईली मधून स्थळांची कोणतीही माहिती परस्पर लिहून घेता येणार नाही.
११. विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधिची माहिती केंद्र संयोजकास विनाविलंब कळवावी. केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी द्यावी लागत नही.
१२. वधु-वर सूचक दोन्ही पक्षांकारिता सारख्याच आत्मीयतेने व प्रामाणिकपणे काम करतो. तरी दोघांनी आपल्या स्थळांची खरी - खरी माहिती नोंदणी फार्म मध्ये लिहावी. ही प्रत्येक सभासदाची नैतिक जवाबदारी आहे.
१३. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतः तसेच आपले नातलग, मित्रमंडळीमार्फ़त करावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संयोजक जबाबदार राहणार नही. वधु-वर सूचक फक्ता स्थळ सुचवितो, स्थळाची वागणूक, नीतिमत्ता, चारित्र्य , इ. व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित करण्याआधी करून घ्यावी. ती जवाबदारी सभासदांची आहे.
१४. केंद्राकडून नेलेल्या माहितीची कोणताही गैरवापर करता कामा नये. तसे आढळल्यास सबंधीत सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.
१५. लग्न जमल्यानंतर व मुदत संपल्यावर मुला / मुलीची फोटो तीन महिन्याचे आत केंद्रात समक्ष येउन घेउन जावेत.
१६. पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक असल्यावर चांगले स्थळ नाकारणे ह्या गोष्टीना विज्ञानाची मान्यता नाही. कुंडलितील गुणापेक्षा मुलामुलींची प्रत्यक्षातील गुणांना महत्व आहे. हे लक्षात घ्यावे.