Top-Part

मराठा मॅरेज मध्ये आपले स्वागत आहे...

    सर्व सभासदांना कळविण्यात येते की, मराठा वधू वर सूचक केंद्राची नवीन अद्यावत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
    सदर नवीन लिंक ओपन करून आपण आपला सभासद क्रमांक टाकून आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. माहिती मध्ये काही बदल असल्यास केंद्रास तसे कळवावे.
    नवीन लिंक खालील प्रमाणे...

    www.marathamarriage.com/v1/

    नवीन नाव नोंदणी www.marathamarriage.com/v1/  या वेबसाइट वरून करता येईल.

    (ONLINE नावनोंदणी करताना ENROLL मध्ये जाऊन आपण आपले CREATE YOUR ACCOUNT तयार करून घ्यावे. त्यानंतर LOGIN करून पूर्ण फॉर्म भरून व आपली पूर्ण माहिती तपासून फॉर्म SUBMIT करून द्यावा. आपला फॉर्म SUBMIT झाल्यानंतर तुम्हाला आपल्या संस्थेचे QR CODE व ICICI बँकेचे DETAILS  दिसतील तसेच तुम्ही GPAY अथवा PPAY ९८९०२०२७३४ (सुहास बी. शिंदे) ह्या क्रमांकावर करू शकता. PAYMENT करून झाल्यानंतर आपल्या कार्यालयाच्या WHATSAPP ७७२२०१३३४० नंबरवर किंवा ई-मेल वर स्क्रीनशॉट किंवा TRANSACTION डिटेल्स पाठवून द्यावे. अथवा फोन (९८२२०१३३४० / ९८२२८५२३६८) करून दिला तरी चालेल. (वार्षिक नावनोंदणी फी २०००/-) त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक दिला जाईल व तुमच्या UPDATED PROFILE ची लिंक पाठवली जाईल.)

    मोबाईल नंबर (WhatsApp) - 7722013340


    दरमहा प्रसिद्ध हेणारे केंद्राचे आनंद सुयोग मासिक  नवीन Web साईट च्या HOME PAGE वर MAGAZINE या OPTION मध्ये अपलोड केले आहे.
    चालू महिन्याचा अंक व मागील 6 महिन्यांचे pdf copy आपल्याला download करता येतील.

     

Latest Brides

Reg. No Height Ft.inch Birth-Date Education Place of Residence Occupation / Income
MG86523 5.4 15/05/2002 B.TECH (E&TC) NASHIK RISK ANALYTIC - PWC MUMBAI (PRICE WATER HOUSE COOPERS) / 11 LACS PA
MG86522 5.0 18/10/1999 B.TECH JALGAON SOFTWARE ENGINEER AT STONEX, PUNE / 10 LACS PA
MG86521 5.4 28/05/1994 BE (COMPUTER ENGG.), MUMBAI UNIVERSITY THANE SR. S/W. ENGG., AUTOMATION, ASSISTANT VICE PRESIDENT, STATE STREET COMPANY, IRELAND, DUBLIN (EUROPE) / 89.60 LACS PA (1 LACS EURO PA)

Latest Grooms

Reg. No Height Ft.inch Birth-Date Education Place of Residence Occupation / Income
MB57969 5.9 02/07/1992 BE (E&TC) JALGAON SECTION OFFICER, RAJPATRIT MANTRALAY, MUMBAI / Not specified
MB57968 6 04/07/1998 BE ELECTRICAL SARDAR PATEL COLLEGE OF ENGINEERING ANDHERI MUMBAI SERVICE, RHENUS LOGISTICS LTD -DELHI/ MUMBAI / 20 LACS PA
MB57967 5.5 09/04/1997 B.TECH (COMPUTER SCIENCE & ENGINEERING) AHILYANAGAR SOFTWARE ENGINEER, NEWZEALAND BASE COMPANY PERMANETLY WFH / 43.50 LACS PA